MRMV Indian

संपर्क : 9420479210
राष्ट्रीय शिक्षण संस्था, मनमाड संचालित

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, मनमाड

Recognised as per Edn.Inspector,Nashik No.E/7 (N) Dt.20/02/1962 School Index No. 13.09.028, Junior College - J13.09.004, School Code : 451-002

d s sapre
कै.रावसाहेब डी.एस. सप्रे
“आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवित नाही तर विद्यार्थ्यांना सक्षम भविष्यासाठी घडवितो”.
s1
PlayPause
previous arrow
next arrow
science_ex1
previous arrow
next arrow

100 वर्षे अभिमानाची,100 वर्षे ज्ञानदानाची

मनमाडमधील ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था’ संचलित ‘मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ अर्थात ‘ GIP इंडियन हायस्कूल ’ 3 जुलै 2020 रोजी 99 वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केले…

कै. रावसाहेब डी.एस. सप्रे

संस्थापक, GIP इंडियन हायस्कूल, (08-01-1881- 06-08-1970)

दत्ताराय विश्वनाथ केतकर

BA LLB.BT. (15 ऑक्टोबर 1906 - 25 जुलै 1985.)

शैक्षणिक उपक्रम

अध्यक्ष : मा. श्री. डॉ. विद्याधर मालते

मनमाडची ऑक्सफर्ड म्हणून प्रसिद्ध असलेली ही मनमाड तसेच लगतच्या भागातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे. 3 जुलै 1922 रोजी निरक्षरता निर्मूलन आणि राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने स्थापना केली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शाळेने देशभक्तीपर आणि साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणे यासारखी विविध तंत्रे वापरली. याचा परिणाम म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला.

शाळा

प्राचार्य : सौ.क्रांती प्रमोद कुंझरकर

एकीकडे देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शतक महोत्सव सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात संपन्न झाला याचा आम्हास विशेष आनंद वाटतो. ब्रिटिश राजवटीत मनमाड सारख्या ठिकाणी समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे म्हणून भारतीयांनी चालू केलेले राष्ट्रीय शिक्षण संस्था,मनमाड संचलित इंडियन हायस्कूल म्हणजेच आमचे मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय.

e-Content for HSC students
एच एस सी : १९८४ ते २०२२ मधील गुणवंत विद्यार्थी
Scroll to Top